¡Sorpréndeme!

Eid al Adha 2021in kolhapur :कोल्हापूरात पाच लोकांच्याच उपस्थितीत नमाजपठण| BakraEid 2021|Sakal Media

2021-07-21 362 Dailymotion

Eid al Adha 2021in kolhapur :कोल्हापूरात पाच लोकांच्याच उपस्थितीत नमाजपठण| BakraEid 2021|Sakal Media
कोल्हापूर kolhapr: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर coronavirusआज पाच लोकांच्याच उपस्थितीत येथील मुस्लीम बोर्डिंगच्या Muslim Boarding पटांगणावर नमाजपठण namaz झाले. मौलाना मुबीन बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज व खुदबा पठण झाले. मुस्लिम बांधवांनी Muslim brothers राज्य शासनाच्या नियमांचे पालन State government rule करीत ईदचा bakrid सण साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच मुस्लिम बोर्डिंगने केले होते. त्याला समाजबांधवानी स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, विश्वशांती आणि कोरोनामुक्तीची दुवा यावेळी करण्यात आली. कोरोनमुळे बकरी ईदचा पारंपरिक उत्साह नसला सोशल मीडियावरून रात्रीपासूनच शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू झाली. यंदाही घरीच साध्या पध्दतीने ईद साजरी करावी. ईदची दावत न करता गरजूंना मदतीचे आवाहन करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत आपापल्या परिसरातील गरजूंना विविध जीवनावश्यक साहित्य देण्यावर मुस्लीम बांधवांनी भर दिला.
#EidalAdha2021 #kolhapur #BakraEid2021 #bakrid #Namaz #MuslimBoarding #Kolhapurcity